CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

चि.हिमांशू निलेश पाटील याचा आज दि.२७ डिसेंबर रोजी वाढदिवस

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:06 PM

No image available

कल्याण : डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस बंधू श्री. निलेश पाटील (मूळ निवासी) खान्देश जळगाव यांचे चिरंजीव चि.हिमांशू निलेश पाटील याचा आज दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी घरगुती वातावरणात वाढदिवस साजरा होत आहे.

आजचा दिवस आमच्या साठी आहे खास, कारण आज चि.हिमांशू निलेश पाटील याचा वाढदिवस आहे. नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर.

इवलेसे पाऊल तुझे घरात पडले ,चार भिंतींना ह्या घरपण आले. उंच उंच गगनात तू भरारी घ्यावी तुझ्या कर्तुत्वाला कधीच सीमा नसावी . तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत इच्छित प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.

भावी आयुष्यात तुला सुख आनंद आणि आरोग्य लाभो.तुझे आयुष्य हे उमलत्या कळी सारखे उमलुन जावे त्याचा मधूर सुगंध तुझ्या आयुष्यात दरवळत राहावा. हीच परमेश्वर चरणी इच्छा.

आजच्या दिवशी तुझा झाला होता जन्म ,आमच्या मनी दाटला होता हर्ष , चि.हिमांशू बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

शुभेच्छुक : आई - सौ. चारुलता निलेश पाटील , वडील - निलेश अशोक पाटील ,काका,काकू ,मामा ,मावशी , आत्या, आजी - आजोबा व सर्व नातेवाईक आणि त्याचे सर्व शालेय मित्र मैत्रिणी

या गोड दिवशी,क्राईम बॉर्डर (परिवारातर्फे) चि .हिमांशू निलेश पाटील यास वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा ! व अनेक उत्तम आशीर्वाद !

आमच्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , देवा माझ्या भाच्याला सुखी ठेव.

- राजेंद्र वखरे