CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

कु.हंसिका निलेश पाटील हिचा आज दि.०३ डिसेंबर रोजी वाढदिवस

CRIME BORDER | 27 December | 01:36 PM

कल्याण : डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस बंधू श्री . निलेश पाटील यांची कन्या कु.हंसिका हिचा आज दि.०३ डिसेंबर रोजी घरगुती वातावरणात वाढदिवस साजरा होत आहे.

इवलेसे पाऊल तुझे घरात पडले ,चार भिंतींना ह्या घरपण आले. उंच उंच गगनात तू भरारी घ्यावी तुझ्या कर्तुत्वाला कधीच सीमा नसावी . तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत इच्छित प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.

 

भावी आयुष्यात तुला सुख आनंद आणि आरोग्य लाभो . तुझे आयुष्य हे उमलत्या कळी सारखे उमलुन जावे त्याचा मधूर सुगंध तुझ्या आयुष्यात दरवळत राहावा. हीच परमेश्वर चरणी इच्छा.

 

आई - सौ. चारुलता निलेश पाटील , वडील - निलेश अशोक पाटील ,काका,काकू ,मामा ,मावशी , आत्या, आजी - आजोबा व सर्व नातेवाईक आणि तिच्या सर्व शालेय मित्र मैत्रिणी

 

या गोड दिवशी,क्राईम बॉर्डर (परिवारातर्फे) कु.हंसिका निलेश पाटील हिचा वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा ! व अनेक उत्तम आशीर्वाद !

 

आमच्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , देवा माझ्या भाचीला सुखी ठेव एवढेच इच्छा- राजेंद्र वखरे