CRIME BORDER | 27 December | 01:36 PM
डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क): मुंबईतील आघाडीचे दैनिक द ग्लोबल टाईम्स चे डायरेक्टर तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय संघटक आदरणीय श्री.रामचंद्रजी खडपे साहेब यांची कन्या कु.वैष्णवी रामचंद्र खडपे हिचा आज दि.२४ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे.
तिला क्राईम बॉर्डर परिवार व द ग्लोबल टाइम्स परिवारातर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा व अनेक उत्तम आशीर्वाद!