CRIME BORDER | 27 December 2025 | 07:06 PM
डोंबिवली येथील विद्यारत्न क्लासचे संचालक तथा डोंबिवली नाभिक समाज संघटनेचे
सचिव मंगेश पोफळे सर यांचा मुलगा कु. शर्विलचा ६ वा वाढदिवस दिनांक ९ जानेवारी रोजी आहे.
त्याला या गोड दिवशी क्राईम बॉर्डर परिवारातर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!