CRIME BORDER | 27 December 2025 | 07:06 PM
क्राईम बॉर्डर चे सल्लागार आदरणीय विशाल गवारे व सौ.पूजा विशाल गवारे, जिल्हा अहमदनगर यांच्या लग्नाचा आज दि. दि.०२ मे रोजी वाढदिवस आहे त्यांना क्राईम बॉर्डर परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
विशाल (दादा) गवारे हे क्राईम बॉर्डर चे प्रेरणास्थान असलेले आदरणीय डी.डी.गवारे साहेब अपर पोलीस अधीक्षक (से.नि.) यांचे चिरंजीव आहेत.
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं, विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं, प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी,क्राईम बॉर्डर,परिवार व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन(परिवार),पावनभूमी चॅरिटेबल ट्रस्ट(परिवार), व कल्याण-डोंबिवली व्हिजन (साप्ताहिक ),श्री स्वामी सखा (मासिक परिवारातर्फे)आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक जन्मी तुमची जोडी कायम राहो,तुमचे जीवन दररोज नवीन रंगाने भरावे,तुमचे नाते नेहमी सुरक्षित राहावे,हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना!
संस्थापक : श्री.व सौ.सिमा राजेंद्र वखरे, डोंबिवली