CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

चि.सर्वेश देशमुखचा पहिला वाढदिवस आनंदोत्सवात साजरा

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:06 PM

चि.सर्वेश देशमुखचा पहिला वाढदिवस आनंदोत्सवात साजरा

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील मु.पो.बारागांव नांदूर या ठिकाणी चि.सर्वेश निलेश देशमुख याचा पहिला वाढदिवस मोठ्या आनंदोत्सवात व जल्लोषात साजरा करण्यात आला.

सदर वेळेस पहिल्या वाढदिवसांच्या निमित्ताने सर्वेश याचे घर अतिशय सुंदर असे सजवून सर्वांचे मन मोहून टाकले होते या वेळेस सर्वेश यास आशीर्वाद देण्यासाठी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच हजर होते नंतर घरातील सर्व महिलांनी सर्वेश यास ओवाळून त्याचे औक्षण करण्यात आले व अतिशय सुंदर अशा पद्धतीने सर्वेशचा पहिला वाढदिवस आनंदोत्सवात साजरा करण्यात आला व नंतर सर्वांनी त्यास अतिशय सुंदर अशा भेट वस्तू दिल्या व नंतर सर्वांनीच स्नेह भोजनाचा आनंद घेतला.

आयुष्यातील या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुमच्या ईच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊदे मनात आमच्या एकच ईच्छा आपणांस उदंड आयुष्य लाभू दे सर्वेश तुला वाढदिवसांच्या खुप खुप शुभेच्छा असे म्हणत सर्वांनीच सर्वेश यांस अनेक आशीर्वाद देऊन त्याचे कौतुक केले.