CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

क्राईम बॉर्डर चे सहसंपादक संतोष भोईर यांचा आज वाढदिवस

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:06 PM

No image available

: डोंबिवली (प्रतिनिधी) :

डोंबिवली (प्रतिनिधी) : क्राईम बॉर्डर चे सहसंपादक तसेच सेंट झेवियर्स स्कूल डोंबिवली (पश्चिम) चे डायरेक्टर संतोष नामदेव भोईर हे एक उत्तम अभ्यासू व अतिशय नम्र स्वभावाचे तसेच शांत, संयमी व्यक्तिमत्व असून त्यांना शैक्षणिक ,सामाजिक,सांस्कृतिक व प्रशासकीय विषयाची उत्तम जाण आहे.
ते सदैव विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्यतत्पर असतात,

तसेच ते शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनही देत असतात अशा या हरहुन्नरी शैक्षणिक क्षेत्रात व क्राईम बॉर्डर परिवारासाठी स्वतःला झोकून दिलेल्या संतोष भोईर यांना दि.२६ एप्रिल रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर व सामाजिक पत्रकार संघटना क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन तसेच साप्ताहिक कल्याण-डोंबिवली व्हिजन व पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट , डोंबिवली परिवारातर्फे तर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!