CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महेश भोईर साहेब व सौ.छायाताई महेश भोईर यांच्या लग्नाचा आज दि.०२ मे रोजी वाढदिवस

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:06 PM

No image available

क्राईम बॉर्डर चे प्रबंध संपादक तसेच सेंट झेवियर्स स्कूल डोंबिवली (पश्चिम) चे डायरेक्टर आदरणीय महेश भोईर साहेब व सौ.छायाताई महेश भोईर यांच्या लग्नाचा आज दि. दि.०२ मे रोजी वाढदिवस आहे त्यांना क्राईम बॉर्डर परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं, विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं, प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी,क्राईम बॉर्डर,परिवार व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (परिवार),पावनभूमी चॅरिटेबल ट्रस्ट (परिवार), व कल्याण-डोंबिवली व्हिजन (साप्ताहिक),श्री स्वामी सखा (मासिक परिवारातर्फे) आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येक जन्मी तुमची जोडी कायम राहो ,तुमचे जीवन दररोज नवीन रंगाने भरावे , तुमचे नाते नेहमी सुरक्षित राहावे ,हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना!

संस्थापक : श्री.व सौ.सिमा राजेंद्र वखरे, डोंबिवली