CRIME BORDER | 27 December 2025 | 07:06 PM
आमचे परममित्र आदरणीय एपीआय.अविनाश पाटील साहेब व सौ.शीतलताई अविनाश पाटील यांच्या लग्नाचा आज दि.१९ एप्रिल रोजी वाढदिवस आहे त्यांना क्राईम बॉर्डर परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं, विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं, प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी,क्राईम बॉर्डर परिवार व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन,पावनभूमी चारीटेबल ट्रस्ट व कल्याण-डोंबिवली विजन (साप्ताहिक ),श्री स्वामी सखा मासिकातर्फे आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक जन्मी तुमची जोडी कायम राहो ,तुमचे जीवन दररोज नवीन रंगाने भरावे , तुमचे नाते नेहमी सुरक्षित राहावे ,हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना!