CRIME BORDER | 27 December 2025 | 07:06 PM
कु. सुमेध गजाजन आंबेकर , चपळूण याचा दि.२१ एप्रिल रोजी वाढदिवस घरगुती वातावरणात संपन्न होत आहे . कु. सुमेध याला क्राईम बॉर्डर परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व अनेक उत्तम आशीर्वाद !
कु. सुमेध हा क्राईम बॉर्डर चे कोकण प्रांत संपादक तसेच क्राईम रिपोर्टर वेल्वेअर असोशिएशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.गजानन आंबेकर यांचा चिरंजीव आहे.