CRIME BORDER | 27 December | 01:38 PM
कढी आणि नूडल्स:नूडल्स आणि कढी कढी-भात ऐकलं असेल पण कधी कढी आणि नूडल्स ऐकलं आहे का? विचित्र वाटलं ना ऐकून.पण काही लोक स्पायसी न्यूडल्ससोबत कढी खाणं पसंत करतात.आंबा आणि लाल मिरची आंबा आपल्या सर्वांनाच आवडतो. पण तुम्ही हा लाल मिरचीसोबत खाणार का?