CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कमांडर मनीलाल शिंपी याना मानद डॉक्टरेट आर .एस. पी. च्या शिरपेच्यात मानाचा तुरा

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:10 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर टीम) : कोमनवेथ व्होकेशनल युनिव्हर्सिटी टोंगा टप्पू किंगडम ऑफ टोंगा यांच्या कडून दिली जाणारी व मानाची मानली जाणारी डॉक्टरेट ही पदवी कल्याण डोंबिवली आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी याना घोषित करण्यात आली आहे त्यांना एक भव्यदिव्य पदवी प्रधान कार्यक्रमात ही" डॉक्टरेट" पदवी देऊन सन्मान केला जाणार आहे.

आर. एस .पी .चे महाराष्ट्र राज्य महासमादेशक अरविंद देशमुख सो यांच्या मार्गदर्शनाखाली ते आपले कार्य पाडतआहेत. महाराष्ट्र राज्य आर .एस. पी. चे अध्यक्ष माननीय डॉ पवन अग्रवाल सर,आणि समन्वयक गोरखनाथ पोळ सर यांचा प्रेरणेने, कल्याण डोंबिवली युनिट तर्फे समाजसेवा अविरत सुरू आहे.शिंपी सर हे कुशल संघटक ;माणसे जोडणारे ;चांगला स्वभाव;मदतशिल वृत्ती शिक्षक हितचिंतक;उत्कृष्ठ क्रीडा प्रशिक्षक तसेच आर एस पी चे ब्रीद वाक्य असलेल्या "आपले जीवन सेवेसाठी" हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात खरे करून दाखवणारे गरीब व गरजुंपर्यंत मदत पोचवणारे आर एस पी युनिट कमांडर कल्याण डोंबिवली ठाणे जिल्हा मनिलाल रतीलाल शिंपी यांच्या कार्याची दखल घेत "कॉमन वेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी,किंग्डम ऑफ टोंगा"यांचेकडून त्यांची