CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

४ थे सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य संमेलन, मुंबई येथे

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:17 PM

No image available

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद - मुंबई प्रदेश अंतर्गत मध्य मुंबई विभाग आयोजित ४थे सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य संमेलन रविवार, दिनांक १०/०४/२०२२ रोजी मुंबई ( स्थळ:- जयंतीलाल वैष्णव मार्ग शाळा सभागृह, घाटकोपर - पश्र्चिम) येथे आयोजित करण्यात येत आहे, तरी इच्छुक कवि - कवियत्री आणि साहित्यप्रेमी सारस्वतांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा यांनी केले आहे.