CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM
डोंबिवली : दिनांक २१/६/२०२५ रोजी घटक कार्यालयातील पोहवा/१०७५ भावेकर यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फतीने खरवई मैदान, बदलापूर पूर्व याठिकाणी चैन स्नॅचिंग तसेच मोटरसायकल चोरी करणारा आरोपी असल्याची खात्रीलायक गोपनीय बातमी मिळाल्या वरून घटक कार्यालयातील PSI/ प्रविण खोचरे व पथकाने सदर ठिकाणी जाऊन आरोपी नामे तुषार उर्फ प्रेम व्यंकटेश ढगे, वय २३ वर्षे, रा. लोहार चाळ, वांगणी पूर्व, ता.अंबरनाथ यास दोन पंचांसमक्ष ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये १ चैन स्नॅचिंग आणि ३ मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. आरोपीकडून गुन्ह्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ३ मोटरसायकली असा एकूण १,६४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपी तुषार उर्फ प्रेम ढगे यास पुढील कारवाई करिता बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे येथे रिपोर्टसह हजर करण्यात आले आहे.
आरोपीकडून उघडकीस आणलेले गुन्हे :- बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन, गुन्हा नोंद क्रमांक १७३/२५ BNS कलम ३०९(६),३(५), बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन, गुन्हा नोंद क्रमांक ३७३/२५ BNS कलम ३०३(२), हिल लाईन पोलीस स्टेशन, गुन्हा नोंद क्रमांक २२१/२५ BNS कलम ३०३(२),अंबरनाथ पोलीस स्टेशन, गुन्हा नोंद क्रमांक १४९/२५ BNS कलम ३०३(२) आरोपी तुषार उर्फ प्रेम व्यंकटेश ढगे याचा पूर्वाभिलेख :- बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन, गुरक्रं १५८/२०२० भादवि क ४५४,४५७,३८०, बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन, गुरक्रं २/२०२२ भादवि क ३७९,,बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन, गुरक्रं ८६/२०२२ भाहका क ४, २५, बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन, गुरक्रं २५१/२०२२ भादवि क ४५४,४५७,३८०, बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन, गुरक्रं ३६/२०२३ भादवि क ४५७,३८०, बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन, गुरक्रं २६८/२०२३ NDPS ACT क ८(क),२७, बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन, गुरक्रं १६०/२०२४ भादवि क ४५७,३८०, बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन, गुरक्रं १९४/२०२४ भादवि क ३९४,३४,बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन, गुरक्रं १९५/२०२४ भादवि क ३९४,३४, बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन, गुरक्रं २०१/२०२४ भादवि क ४५४,४५७,३८०, नेरळ पोलीस स्टेशन, गुरक्रं ४४/२०१८ भादवि क ३७९,३४,नेरळ पोलीस स्टेशन, गुरक्रं १४०/२०२० भादवि क ३७९,२०१,३४, बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन, गुरक्रं २८८/२०२० भादवि क ५०९,५०७,१०९, बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन, गुरक्रं ९९/२०२१ भादवि क ३७९,३४,,बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन, गुरक्रं /२०२२ भादवि क ३८०
गुन्ह्यातील पाहिजे आरोपी :- १) बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन, गुनोंक्र १७३/२५ BNS कलम ३०९(६),३(५) या चैन स्नॅचिंग गुन्ह्यात - आकाश सिंग उर्फ बटला, रा.बदलापूर२) बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन, गुनोंक्र ३७३/२५ BNS कलम ३०३(२) या मोटर सायकल चोरी गुन्ह्यात - मंगेश उर्फ पव्वा, रा.बदलापूर३) अंबरनाथ पोलीस स्टेशन, गुनोंक्र १४९/२५ BNS कलम ३०३(२) या मोटर सायकल चोरी गुन्ह्यात - कुणाल ढगे, रा.वांगणी.
वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेण्यात आला, परंतु ते मिळून आले नाहीत. तरी पाहिजे आरोपींचा शोध घेत आहे . या कारवाई पथकात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली :- PSI/प्रविण खोचरे , HC/१०७५ शेखर भावेकर , HC/४०७५ सुरेश जाधव , PC/५२३१ रेवणनाथ शेकडे यांनी परिश्रम घेतले