CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बहिणभावाच्या नात्याला कलंक मित्रांसह सामूहिक बलात्कार करून केला खून !

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM

No image available

सामूहिक बलात्कारानंतर जयपूरच्या मनोहरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलीच्या हत्येप्रकरणी पोलीसांनी अल्पवयीन भावास आणि त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसिकदृष्ट्या दुर्बल झाल्यामुळे ही दहा वर्षांची मुलगी तिची दैनंदिन कामं देखील करू शकत नव्हती. पोलीसांनी सांगितले की, तिचा भाऊ आणि त्याचे तीन मित्र तिला १७ मे रोजी जवळच्या जंगलात घेऊन गेले. आरोपीने मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह जवळच्या नाल्यात टाकला.

याबाबत मुलीच्या वडिलांनी १८ मे रोजी मुलगी हरवल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तपासादरम्यानपोलीसांना या चौघांना संशय आला. मनोहरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस रामस्वरूप म्हणाले की,शनिवारी चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे वय 19 ते 21 वर्षांदरम्यान आहे आणि सर्व वीटभट्टीवर काम करतात.बरेली येथील रहिवासी असलेल्या साजिद अली, अमजद अली आणि वाजिद अली या दोघांकडून अटक केली.