CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्ष तथा सदस्य (सदस्य सचिव) दर्जा अॅड. धर्मपाल मेश्राम यांचा दि.27 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे जिल्हा दौरा

CRIME BORDER | 26 December 2025 | 05:59 PM

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्ष तथा सदस्य (सदस्य सचिव) दर्जा  अॅड. धर्मपाल मेश्राम यांचा दि.27 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे जिल्हा दौरा

CRIME BORDER - NEWS NETWORK

ठाणे :- अॅड. धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष तथा सदस्य (सदस्य सचिव) दर्जा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग, मुंबई यांनी दि.10 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार अॅड.धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष तथा सदस्य यांचा दि.27 ऑक्टोबर 2025 रोजी मिरा-भाईंदर येथे दौऱ्यावर येत असून दौरा पुढीलप्रमाणे आहे.

दि.27 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई येथून सोयीनुसार वाहनाने मिरा-भाईंदर कडे रवाना.

सकाळी 10.00 वाजता अॅड. धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष तथा सदस्य महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली मिरा-भाईंदर महानगरपालिका, येथील सभागृह हॉलमध्ये आयुक्त मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्यासोबत महानगरपालिकाकडे प्राप्त होणाऱ्या महसूलाचे एकूण 5% निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाची मागील 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी तसेच नागरी दलित वस्ती, रमाई आवास घरकुल योजना व लाड पागे प्रलंबित प्रकरणे व अनुकंपा तत्वावरील प्रकरणे तसेच अनुसूचित जाती साठी प्राप्त होणारा निधी बाबत अढावा व तपासणी व सोयीनुसार बायरोडने वसई-विरारकडे रवाना.