CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

हरविलेल्या राजेंद्र शिवसागर शर्मा यांचा शोध

CRIME BORDER | 26 December 2025 | 05:59 PM

हरविलेल्या राजेंद्र शिवसागर शर्मा यांचा शोध

ठाणे :-  राजेंद्र शिवसागर शर्मा (वय 54 वर्षे, रा. रुम नं.206, सी. विंग, सुभाषचंद्र बोष सोसायटी, मुकुंदनगर, ओ.एन.सी., ऑफिसच्या बाजुला, धारावी, मुंबई) हे हरविल्याची नोंद ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

हरविलेल्या राजेंद्र शिवसागर शर्माचे वर्णन:- अंगाने सडपातळ, रंग गोरा, उंची 5 फूट 2 इंच, केस काळे पांढरे, नाक सरळ, दाढी मिशी-लहान काळी पांढरी, अंगात चॉकलेटी रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची टावजर पॅन्ट, पायात चप्पल, हिंदी भाषा बोलतात.  

तरी वरील राजेंद्र शिवसागर शर्मा जर कोणास आढळल्यास तर त्यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आर.बी.पाटील यांनी केले आहे.