Important:
रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register
मुख्य संपादक : राजेंद्र वखरे
क्राईम बॉर्डर (प्रधान कार्यालय) :-नाशिक जिल्हा प्रतिनिधी सुरेश दिगंबर पाटील (सेवाभावी /मानसेवी नियुक्ती)यांच्या वर्तणुकी संदर्भात अनेकांच्या तक्रारी क्राईम बॉर्डर कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या .त्यानुसार त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देण्यात आली, परंतु त्यांच्यात काही सुधारणा होत नसल्याने त्यांची नाशिक जिल्हा प्रतिनिधी पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
यापुढे त्यांच्याशी कुणीही क्राईम बॉर्डर च्या माध्यमातून व्यवहार करू नये जर कोणी यांच्याशी आर्थिक व्यवहार केले असतील तर त्यांनी तात्काळ मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्याशी यापुढे क्राईम बॉर्डरचा कुठलाही संबंध असणार नाही तसे पत्र नाशिक जिल्हा अधीक्षक ग्रामीण व पोलीस आयुक्त नाशिक यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे याची नोंद घेण्यात यावी. सुरेश दिगंबर पाटील यांनी क्राईम बॉर्डर च्या ओळखपत्राचा व लोगोचा वापर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी .