CRIME BORDER | 22 January 2026 | 12:15 PM
मुख्य संपादक : राजेंद्र वखरे
यापुढे त्यांच्याशी कुणीही क्राईम बॉर्डर च्या माध्यमातून व्यवहार करू नये जर कोणी यांच्याशी आर्थिक व्यवहार केले असतील तर त्यांनी तात्काळ मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा. नाशिक विभागीय संपादक डॉ. शशिकांत काळे व मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी वेळोवेळी त्यांना संधी दिली होती. त्यांच्याशी यापुढे क्राईम बॉर्डरचा कुठलाही संबंध असणार नाही तसे पत्र नाशिक जिल्हा अधीक्षक ग्रामीण व पोलीस आयुक्त नाशिक यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे याची नोंद घेण्यात यावी.