CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वरणगावात रिक्षा वादातून युवकावर दगडाने मारहाण

भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी : सुरेश कोळी

CRIME BORDER | 02 March 2026 | 08:04 PM

वरणगावात रिक्षा वादातून युवकावर दगडाने मारहाण

भुसावळ :- तालुक्यातील वरणगाव शहरातील तिरंगा सर्कल बस स्टॉप चौकात २८ रोजी दुपारी १२.३० वाजताचे सुमारास रिक्षाटॉप वरून रिक्षा प्रवासी भरण्याच्या वादातून मारहाणीची घटना समोर आली आहे. रिक्षाचालक सतीश लहे नरसिंग ठाकूर वय २६ राहणार वरणगाव ,रामपेठ यास राहुल सोपान वंजारी यांनी मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यावर जमिनीवर पडलेला दगड उचलून डोक्यात मारला असा फिर्यादीचा आरोप आहे. फिर्यादीने सांगितले की, आरोपीने शिवीगाळ करत चापट ,लाथा, बुक्क्यांनी ,काठीने मारले  आणि त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. 

या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले पोलीस सूत्राच्या माहितीनुसार आरोपी राहुल वंजारी यांच्यावर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास स. पो .नि. अमित कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहे . पुढील तपास सुरू आहे