CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सावट युद्धाचे

- दीपक मधुकर कांबळी

CRIME BORDER | 04 March 2026 | 04:45 PM

सावट युद्धाचे

जळी स्थळी पाषाणी 
उमटले सावट युद्धाचे 
जमले मग त्वेषाने 
गट तट युद्धाचे 
भयाण शांततेत फुकला 
शंख युद्धाचा 
फायदा नाही तोटाच हा
तुमचा अमुचा त्यांचा 
प्रदिर्घ काळाने होईल 
शांती कदाचित त्यांची 
काळाचे मलम लागते
कळ मिटण्या जखमांची