CRIME BORDER | 05 March 2026 | 09:19 AM
पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे एकमेव – क्राईम बॉर्डर , गेल्या १५ वर्षांपासून प्रकाशित)
📍 जिल्हे : ठाणे, रायगड, पुणे, जळगाव, नाशिक, धुळे
क्राईम बॉर्डर वृत्तपत्र व क्राईम बॉर्डर न्यूज पोर्टलसाठी खालील पदांवर वार्ताहरांची तात्काळ मानसेवी नेमणूक करण्यात येणार आहे.
आवश्यक पदे :-
1) जिल्हा प्रतिनिधी
2) तालुका प्रतिनिधी
3) शहर प्रतिनिधी
पात्रता
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक व पर्यटन विषयांची माहिती असावी.
A - मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावे.
B - अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक.
C - बातमी लेखन व रिपोर्टिंगची आवड असावी.
इतर अटी
D - इच्छुक उमेदवारांवर कोणत्याही प्रकारची पोलीस किंवा कोर्टकचेरीची केस नसावी.
E - निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल.
अर्ज करण्याची पद्धत
इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, विनंती अर्ज व फोटो खालील व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा.
📲 व्हॉट्सअॅप : (9619630035 / 9987496136 )
मुख्य संपादक : श्री. राजेंद्र वखरे – 9619630035
संपादिका : सौ. सीमा राजेंद्र वखरे – 9987496136
📍 प्रधान कार्यालय : डोंबिवली