Important:
रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register
डोंबिवली (प्रधान कार्यालय) :- पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे एकमेव "क्राईम बॉर्डर" च्या महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पदावर डोंबिवली येथील गुरुनाथ गोडे यांच्या आध्यात्मिक, सामाजिक व पत्रकारिता कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे.
गुरुनाथ गोडे यांना आध्यात्मिक, सामाजिक ,पत्रकारिता व जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी "क्राईम बॉर्डर" व "क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन" (एनजीओ) च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.