CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कु.सिद्धेश रमेश काठे यांची क्राईम बॉर्डरच्या प्रतिनिधी पदावर नियुक्ती

CRIME BORDER | 08 April 2026 | 11:26 AM

कु.सिद्धेश रमेश काठे यांची क्राईम बॉर्डरच्या प्रतिनिधी पदावर नियुक्ती

डोंबिवली (प्रधान कार्यालय) :- पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे एकमेव "क्राईम बॉर्डर" च्या ठाणे जिल्हा प्रतिनिधी पदावर डोंबिवली येथील कु.सिद्धेश रमेश काठे यांच्या पत्रकारिता , सामाजिक व सांस्कृतिक कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी त्यांची मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे.कु. सिद्धेश काठे हे क्राईम बॉर्डरचे उपसंपादक रमेश काठे यांचे चिरंजीव होत.

कु.सिद्धेश रमेश काठे यांना सामाजिक , सांस्कृतिक , पत्रकारिता व जनसेवेच्या  कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी "क्राईम बॉर्डर"  व "पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट" (एनजीओ) च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.