CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

फकीरबा नेव्हार यांची क्राईम बॉर्डरच्या प्रतिनिधी पदावर नियुक्ती

CRIME BORDER | 08 April 2026 | 11:42 AM

फकीरबा नेव्हार यांची क्राईम बॉर्डरच्या प्रतिनिधी पदावर नियुक्ती
डोंबिवली (प्रधान कार्यालय) : - पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे "क्राईम बॉर्डर" च्या राज्य प्रतिनिधी पदावर डोंबिवली येथील रहिवासी फकीरबा नेव्हार यांच्या सामाजिक व पत्रकारीता व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी त्यांची मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे. ते गेल्या १० वर्षांपासून क्राईम बॉर्डर चे सक्रिय सदस्य आहेत .
फकीरबा नेव्हार यांना सामाजिक व जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी  "क्राईम बॉर्डर"  व "पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट" (एनजीओ) च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.