CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

“डोंबिवलीचा अभिमान!” – भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून कु. शिवम वखरे यांचा गौरव

CRIME BORDER | 05 May 2026 | 12:07 PM

डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवलीचा सुपुत्र कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे यांनी यूपीएससी (CSE 2025) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार श्री. रविंद्र चव्हाण यांनी कु. शिवम वखरे यांचे विशेष अभिनंदन करत त्यांना पेढे भरवून गौरव केला. डोंबिवली पश्चिमेतील गणेश मंदिर संस्थान येथे झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी शिवमच्या यशाचे कौतुक करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कु. शिवम वखरे यांचे वडील ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र वखरे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या यशामुळे डोंबिवली शहराचा गौरव वाढला असून, तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.