Important:
रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register
डोंबिवली (प्रधान कार्यालय) : - पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे "क्राईम बॉर्डर" च्या उप - संपादक पदावर डोंबिवली येथील रहिवाशी रमेश झिपरु काठे साहेब यांच्या सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारीता क्षेत्रातील कार्याची विशेष दखल घेऊन "क्राईम बॉर्डर" चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी त्यांची मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे. ते गेल्या ६ वर्षांपासून क्राईम बॉर्डर मध्ये सक्रिय पदाधिकारी आहेत .
रमेश झिपरु काठे साहेब यांना सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारीता ,जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी "क्राईम बॉर्डर" व "पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट" (एनजीओ) च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.