CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

क्राईम बॉर्डर च्या प्रतिनिधी पदावर डॉ.योगेश कुचेकर यांची नियुक्ती

CRIME BORDER | 09 August 2026 | 01:00 PM

डॉ.योगेश कुचेकर
डॉ.योगेश कुचेकर

CRIME BORDER HEAD QUATER  :-  पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या जामनेर तालुका प्रतिनिधी पदावर बेटावद बुद्रुक ता.जामनेर जि .जळगाव येथील डॉ . योगेश रामचंद्र कुचेकर यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी त्यांची मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे.  

त्यांना सामाजिक , पत्रकारिता  या कार्याची आवड असून त्यांना क्राईम बॉर्डर  व पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) च्या माध्यमातून त्यांना समाजकार्य करायचे आहे. त्यांना जामनेर तालुक्यातील कार्यक्षेत्रात  वृत्तांकन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे.त्यांच्या या निवडीने मित्र परिवार व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .