CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे यांना अति उत्कृष्ट सेवा पदक प्रदान

CRIME BORDER | 15 August 2026 | 06:25 PM

सहाय्यक पोलीस आयुक्त  गणपत पिंगळे यांना अति उत्कृष्ट सेवा पदक प्रदान

ठाणे : - महाराष्ट्र पोलीस दलातील दीर्घकालीन व निष्कलंक सेवेसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त  गणपत दिनकर पिंगळे यांना अति उत्कृष्ट सेवा पदक स्वातंत्र्यदिनी प्रदान करण्यात आले. 

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या आदेशानुसार हे पदक प्रदान करण्यात आले. 

कसबा बावड्या चे रहिवासी असलेले गणपत पिंगळे सध्या मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त  पदावर कार्यरत आहेत. पोलीस दलातील उल्लेखनीय गुणवत्तापूर्ण आणि प्रदीर्घ सेवेसाठी त्यांची या सन्मानासाठी निवड झाली.

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उत्कृष्ट व अति उत्कृष्ट सेवा पदकासाठी पात्र पोलीस अधिकारी व अंमलदारांची निवड करण्यात येते. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.