CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ईद-ए-मिलाद सणानिमित्त जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

CRIME BORDER | 23 August 2026 | 12:33 PM

ईद-ए-मिलाद सणानिमित्त जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

डॉ. शशिकांत काळे 

जळगाव :-  सदर बैठकीस जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त, अपर जिल्हादंडाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, उप विभागीय दंडाधिकारी, उप विभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय शांतता समितीचे सदस्य देखील उपस्थित होते. 

यावेळी ईद-ए-मिलाद सणानिमित्त आयोजित करण्यात येणारी मिरवणूक शांततापूर्ण पार पडावी, यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.