CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

जामठी येथील संशयित खाजगी क्लास चालक याला पोस्को गुन्हे अंतर्गत अटक

CRIME BORDER | 04 September 2026 | 10:01 AM

जामठी येथील संशयित खाजगी क्लास चालक याला पोस्को गुन्हे अंतर्गत अटक

बोदवड ( डॉ .शशिकांत काळे) : - जामठी येथील रहिवासी अजीज खान शेरखान पठाण बोदवड शहरात खाजगी क्लासेस चालवतो . आपल्या खाजगी गाडीतून अल्पवयीन मुली सोबत जात असताना काही तरुणांनी त्याला हटकले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. 

या प्रकरणाची बातमी सर्व परिसरात वाऱ्यासारखी पसरली . जमावाने जामठी गाठून काही गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. काही वेळेतच पोलीस प्रशासनाने परिस्थिती ताब्यात घेत संशयीतआरोपीस अटक केले व काल  पोस्को गुन्हा अंतर्गत अटक करून न्यायालयात हजर केले. त्याची मेडिकल करण्यात आली. न्यायालयाने ०६ सप्टेंबर २०२६ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली अशी माहिती जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली 

संशियित ओरोपीस आश्रय दिल्या प्रकरणी जामठी येथील शाळेतील लिपीक शेख रहीम शेख मुनाफ यास पालकांच्या दबावामुळे संस्थेने  तातडीने निलंबित करण्यात आले.