CRIME BORDER | 25 September 2026 | 05:03 PM
डोंबिवली (प्रधान कार्यालय) : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे "क्राईम बॉर्डर" च्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका प्रतिनिधी पदावर भारत नगर मु. भडाणे, पो. रायपुर तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील रहिवाशी आशिष रमण आहेर यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची विशेष दखल घेऊन "क्राईम बॉर्डर" चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी त्यांची मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे.
आशिष रमण आहेर यांना सामाजिक व पत्रकारीता ,जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी "क्राईम बॉर्डर" व "पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट" (एनजीओ) ,भरोसा फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.