CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

एसीपी इंद्रजीत कार्ले यांना मातृशोक

CRIME BORDER | 11 October 2026 | 06:51 PM

एसीपी इंद्रजीत कार्ले यांना मातृशोक

डोंबिवली येथे स्थायिक असलेले सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त इंद्रजीत कार्ले यांच्या मातोश्री श्रीमती विभावरी किशोर कार्ले यांचे दि.७ ऑक्टोबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने ८१ व्या वर्षी निधन झाले. 

त्यांचा दशक्रिया विधी दि.१५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजता स्थळ : वैकुंठ धाम ,स्मशानभूमी , कामशेत या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून त्यानंतर योगीराज बंगला जुना मुंबई पुणे रस्ता (सोनू ढाबा च्या मागे) गाव खामशेत येथे निवासस्थानी प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .

यानिमित्त १५ ऑक्टोबरला सकाळी साडेआठ वाजता ह .भ .प . गणेश महाराज भगत यांचे प्रवचन होणार आहे. 

याची सर्वांनी नोंद घ्यावी. क्राईम बॉर्डर परिवार आपल्या दुःखात सहभागी आहे.