CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आपण यांना पाहिलत का? हरविलेल्या अंकिता हिरामन माळी या महिलेचा शोध

CRIME BORDER | 13 November 2026 | 11:18 AM

No image available

ठाणे :- अंकिता हिरामन माळी (वय अंदाजे 33 वर्षे, रा. टेन एक्स, हॅबीटॅट रियालिटी विवा, बि विंग, रुम नं. 2901, पोखरण रोड नं.1, वर्तकनगर ठाणे पश्चिम) ही महिला हरविण्याची नोंद राबोडी पोलीस ठाणे येथे दाखल झाली आहे.

            हरविलेल्या महिलेचे वर्णन :-  रंग सावळा, उंची 5.00 फूट, नाक सरळ, चेहरा गोल, डोक्याचे केस काळे लांब, अंगाने मजबूत, अंगात नेसून ग्रे कलरचा पंजाबी ड्रेस, पाठीवर काळी बॅग.

            तरी वरील वर्णनाच्या अंकिता हिरामन माळी जर कोणास आढळल्यास तर त्यांनी राबोडी पोलीस  स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन राबोडी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक आय.एम.शेख यांनी केले आहे.