CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

चला.. शहिदांप्रति करू या कृतज्ञता व्यक्त..!​​​​​​​ जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार

सशस्त्र सेना ध्वजदिन 2026 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम

CRIME BORDER | 23 November 2026 | 09:32 AM

चला.. शहिदांप्रति करू या कृतज्ञता व्यक्त..!​​​​​​​ जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार

ठाणे :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे “सशस्त्र सेना ध्वजदिन 2026 निधी संकलन शुभारंभ” कार्यक्रम बुधवार, दि.09 डिसेंबर 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

            या राष्ट्रीय कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील इतर मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थितांना ध्वज लावून व ध्वजदिन निधी स्विकारून करण्याचे निश्चित झाले आहे.

            या राष्ट्रीय कार्यक्रमास बुधवार, दि.09 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 11.45 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर मेजर प्रांजल जाधव (निवृत्त) यांनी कळविले आहे.