CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांचात्वरीत निपटारा करावा विभागीय आयुक्त

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांचात्वरीत निपटारा करावा विभागीय आयुक्त

नवी मुंबई -: कोकण विभागातील नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा, प्रशासनात लोकाभिमुखता यावी, कारभार पारदर्शक व्हावा या उद्देशाने कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आलेले मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे.

या कक्षात मुख्यमंत्र्यांना उद्देशून असलेले अर्ज, निवेदन, तक्रार स्वीकारण्यात येतील. तसेच संबंधितांना पोहच पावती दिली जाईल. त्याचबरोबर आलेली तक्रार तातडीने संबंधित विभागाकडे वर्ग केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कक्षाच्या कामाचा आढावा घेतील. मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त होणारे अर्ज आणि निवेदन यांचा त्वरीत निपटारा करण्यात यावा अशा सुचना कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहेत.