CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

निधन वार्ता : डोंबिवलीतील संभाजी घोडके यांचे निधन

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

निधन वार्ता : डोंबिवलीतील संभाजी घोडके यांचे निधन

डोंबिवली : डोंबिवली पश्चिम येथील नाभिक समाजाचे संभाजी भीमराव घोडके यांचे आज दि.२८ डिसेंबर रोजी २०२२ सकाळी ६.०० वाजता निधन झाले.

डोंबिवली नाभिक समाज संघटनेचे सेक्रेटरी मंगेश पोफळे (सर) यांचे ते मामा होत. त्यांची अंतिम यात्रा दुपारी १२.३० वाजता राहत्या घरून निघेल. पत्ता : शेवंताबाई चौधरी चाळ, नावापाडा, सुभाष रोड, डोंबिवली (पश्चिम)