CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाण्यातून कु. समीक्षा राजु सुरवाडे तरुणी बेपत्ता

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

ठाण्यातून कु. समीक्षा राजु सुरवाडे तरुणी बेपत्ता

ठाणे : - ठाणे येथील कु. समीक्षा राजु सुरवाडे (वय 14वर्षे, रा. रुम नं.27, आनंद धर्मवीर वसाहत, सी.पी. वागळे इस्टेट ठाणे) ही तरुणी हरवल्याची नोंद श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.हरवलेल्या तरुणीचे वर्णन असे :- अंगाने सडपातळ, रंग सावळा, उंची 5 फूट, नाक सरळ, डोक्याचे केस काळे लांब वाढलेली, चेहरा गोल, डाव्या हाताच्या मधल्या बोटावर एस गोंदलेले,उजव्या पायाच्या पंजावर मोठा तिळ, अंगात पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट, गुलाबी रंगाचा टॉप, काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे.सदर तरुणी जर कोणास आढळल्यास तर त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केले आहे.