CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

शांतिनिकेतन मास मीडिया अँड कम्युनिकेशन-

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

शांतिनिकेतन मास मीडिया अँड कम्युनिकेशन-

शांतिनिकेतन मास मीडिया अँड कम्युनिकेशन-पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यासाठी

क्राईम बॉर्डर(कार्यालय प्रतिनिधी ):क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन ने महाराष्ट्र,मध्यप्रदेश,कर्नाटक,गोवा, गुजरात, दिव, दमन सह युके तसेच आफ्रिका या ठिकाणी आपले अस्तित्व निर्माण केले आहे.गेल्या अकरा वर्षांत अनेक नव पत्रकारांना क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन क्राईम बॉर्डर ने पत्रकारितेच्या क्षेत्रात वेगळे स्थान दिले.

अनेक थोरामोठ्यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झाले अनेकांना प्रशिक्षित करून क्राईम बॉर्डर ने स्थिर-स्थावर करून त्यांना जगण्याचा एक मार्ग दिला. अशावेळी अनेक अडचणींचा सामनाही करावा लागला.सदैव क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन ने सामाजिक बांधिलकी जपली आहे व जपत आहे .पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्या दमाचे पत्रकार तरुण-तरुणींची गरज लक्षात घेऊन क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन संस्थेच्या माध्यमातून शांती निकेतन मास मीडिया &कम्युनिकेशन ची स्थापना करण्यात आली.

इच्छुकांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी संपर्क साधावा व प्रशिक्षण पूर्ण करावे यासाठी संस्था कार्यरत आहे.
संपर्क मुख्य संपादक राजेंद्र वखरे 9619630035