CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
**चलो चाळीसगाव!* *चलो चाळीसगाव!!* *चलो चाळीसगाव!!!* *महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई अंतर्गत महाराष्ट्र कर्मचारी महामंडळ *जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुका कर्मचारी सघंटनेने दि.१३/२/२०२१ शनिवार रोजी आयोजित केलेला उत्तर महाराष्ट्र विभागीय नाभिक शासकीय, निमशासकीय कर्मचारी महामेळावा* चाळीसगाव जि.जळगाव. *परीवर्तन मेळाव्यात चर्चिले जाणारे विषय* *शैक्षणिक क्षेत्रात नाभिक समाजाची सद्दस्थिती व उपाययोजना * समाजातील मुले व मुली IAS व M P S C तसेच इतर स्पर्धात्मक शैक्षणिक फिल्ड मध्ये यशस्वी होण्यासाठी समाजाने करावयाचे योगदान * समाजाची औद्योगिक क्षेत्र व व्यापार व उद्योग क्षेत्रात असलेली सद्दस्थितीतील अवस्था व त्यावर उपाय समाजाला प्रेरणा देण्यासाठी उपस्थित यशस्वी उद्दोजक व व्यापारी यांचे मार्गदर्शन *महिलांसाठी बचतगट लघूउद्दोग कुटीरोउद्दोग तसेच पार्लर संदर्भात मार्गदर्शन *नाभिक समाजाचे अनुसूचीत जातीचे महाराष्ट्रात बंद पडलेले आरक्षण व त्या संदर्भात सद्दस्थिती व त्यावर उपाय *राज्यात नाभिक समाजाची जनगणना करण्याचे महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळाचे ध्येय धोरण *राजकारण क्षेत्रात नाभिक समाजाची सद्दस्थिती व नाभिक समाजाचे संघटन *रोहिणी आयोग ,आर्थिक विकास महामंडळ ,शुरवीर जिवबा महाले राष्ट्रीय स्मारक , सलून कारागीर पेंशन व इतर प्रलंबित मागण्या संदर्भात चर्चा व मार्गदर्शन *नाभिक समाजाला विकासासाठी नवी दिशा व मार्गदर्शन व विविध क्षेत्रात सामाजिक परिवर्तन या संदर्भात महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळाची महत्त्वाची भूमिका. तरी *सर्व नाभिक समाज बंधूना तसेच शासकीय,निमशासकीय,कर्मचारी यांना आवाहन करण्यात येत आहे की सदरहू मेळाव्यास आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे* आणि आपल्या समाज हिताच्या विषयावर होणाऱ्या चर्चा /विचारविनिमय/मार्गदर्शन याचा लाभ घ्यावा ही विनंती. *स्थळ*- नवीन संत सेना महाराज मंदिर खरजई रोड (रेल्वे गेट जवळ) टाकळी,चाळीसगांव जि.जळगांव. आपला *जिल्हाध्यक्ष व कार्यकारणी* *महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळ.जळगांव*.