CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पुणे प्रादेशिक विभागाच्या क्राईम बॉर्डर च्या सर्व नियुक्त्या रद्द -

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

पुणे प्रादेशिक विभागाच्या क्राईम बॉर्डर च्या सर्व नियुक्त्या रद्द -

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली (कार्यालय प्रतिनिधी):पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याच्या तुलनेने एक प्रगत भाग आहे.प्रामुख्याने ह्या विभागात पुणे,सांगली ,सातारा ,कोल्हापूर, आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र हे पुणे असून विभागीय प्रशासनाची सर्व कामे येथून पुढे वर्ग होत असतात.

 

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर पुढील प्रमाणे पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, इंदापूर, सांगली ,मिरज इस्लामपूर , सातारा ,कराड, कोल्हापूर ,इचलकरंजी, सोलापूर, बार्शी ,पंढरपूर अशी आहे.

 

या सर्व विभागातील अर्थात पुणे प्रादेशिक विभाग ( रिजनच्या ) नियुक्त केलेल्या सर्व पदाधिकारी व पत्रकारांच्या नियुक्त्या दि.१५ फेब्रुवारी २०२२ च्या पत्रानुसार रद्द करण्यात आल्या आहेत.या संदर्भात मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी पुणे विभागीय प्रमुख नितीन सैद यांना पत्र पाठवून सर्व नियुक्त्या रद्द केल्याचे कळविले आहे.

 

पुढील ध्येयधोरण व नवीन नियुक्त्या संदर्भात दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील क्राईम बॉर्डर च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक क्राईम बॉर्डर च्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे.