CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

ठाणे दि. 02 :- नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने जल संवर्धनाच्या कामामध्ये उत्कृष्ट काम करणारे राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, शाळा, दूरचित्रवाणी कार्यक्रम, वर्तमानपत्र आदी संस्थांसाठी राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात येतो. सन 2020-21 च्या पुरस्कारासाठी 10 फेब्रुवारी 2021 पर्यन्त नामांकन दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर पुरस्कारासाठी व विहित नमुन्यातील अर्ज दाखल करण्यासाठी सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर पुरस्काराबाबत काही अडचणी असल्यास www.mowr.gov.in/www.cgwb.gov.in संकेतस्थळाशी संपर्क साधावा.