CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पत्रकार व उद्योगपती रमेश काठे यांना मातृशोक

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

पत्रकार व उद्योगपती रमेश काठे यांना मातृशोक

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली : येथील प्रसिद्ध उद्योगपती व क्राईम बॉर्डर चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी/ पदाधिकारी रमेश झिपरु काठे यांच्या मातोश्री व पत्रकार सिद्धेश काठे यांच्या आजी ग.भा. सखुबाई झिपरु काठे यांचे दि. ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी सखुबाई निवास येथे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्युसमयी मृत्युसमयी त्यांचे वय 86 वर्ष होते.

 

त्यांच्या पश्चात ३ मुले सुरेश झिपरु काठे, रमेश झिपरु काठे ,दिनेश झिपरु काठे व सुना ,जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 

त्यांचा दशक्रिया विधी दि.१५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी नऊ वाजता गणेश घाट, कुंभारखाण पाडा डोबिवली पश्चिम येथे होणार असून उत्तर कार्य दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सखुबाई निवास सुभाष रोड नवापाडा डोंबिवली येथे होणार आहे.त्यांच्या दुःखात क्राईम बॉर्डर परिवार सहभागी आहे