CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

४० गाव येथे उ. म. वि . नाभिक कर्मचारी महामेळावा उत्साहात संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

४० गाव येथे उ. म. वि . नाभिक कर्मचारी महामेळावा उत्साहात संपन्न

जळगाव ( क्राईम बॉर्डर प्रतिनिधी ) : दि. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी श्री संत सेना महाराज मंदिर, खरजई रोड टाकळी प्र .चा .,ता.चाळीसगाव या ठिकाणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत चाळीसगाव तालुका नाभिक कर्मचारी संघ व सकल नाभिक समाज चाळीसगाव आयोजित उत्तर अमहाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामेळावा व परिवर्तन मेळावा पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री .कल्याणराव दळे (प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ ) हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री .उत्तमराव सोलाणे प्रदेशाध्यक्ष (म.ना .कर्मचारी संघ ) हे होते .कार्यक्रमाला श्री दामोदरजी बिडवे (कार्याध्यक्ष म.ना.महामंडळ ) ,श्री सुरेंद्रजी कावरे (प्रदेशाध्यक्ष म.ना .युवक महामंडळ ) ,सौ.भारतीताई सोनवणे प्रदेशाध्यक्षा (म.ना .महिला महामंडळ )यासोबतच श्री शंकरराव वाघ (निफाड ),श्री मुकुंदराव धजेकर ,श्री पांडुरंग भवर ( सरचिटणीस म.ना. महामंडळ ), श्री पंकज भदाणे (नंदुरबार),सौ. मीनाक्षीताई भदाणे (नंदुरबार ), श्री संतोष वारुळे (ब-हाणपूर ) ,श्री संतोष खोडे( जळगाव ) ,श्री राजकुमार गवळी (जळगाव ) ,श्री राजेंद्र वखरे (संस्थापक क्राईम बॉर्डर ) डोंबिवली ,सौ इंद्रायणीताई मोरे, श्री सुनीलभाऊ बोरसे ,श्री आप्पासाहेब विनायकराव वाघ , श्री हिरामण बापू सैंदाणे ,श्री बापूराव रामदास देवरे (जिल्हाध्यक्ष कर्मचारी संघटना धुळे ) ,श्री दासभाऊ महाले (धुळे), श्री शंकरराव बंडू निकम यांसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

हा परिवर्तन मेळावा यशस्वी व्हावा यासाठी श्री नानासाहेब एकनाथ शिरसाठ (विभागीय अध्यक्ष म.ना. महामंडळ), श्री रविंद्र (बंटीभाऊ) नेरपगारे (जिल्हाध्यक्ष जळगाव म.ना. महामंडळ) , श्री ह .भ. प .मनोहर खोंडे ( जिल्हाध्यक्ष जळगाव जिल्हा म.ना . कर्मचारी संघ ), व श्री शिवाजीभाऊ बहाडकर (जिल्हा उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष नाभिक समाज चाळीसगाव) यांनी अनमोल सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किरण भाऊ नेरपगार यांनी सकल नाभिक समाज चाळीसगाव यांच्याकडून श्री शिवाजीभाऊ बहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली श्री आशिष अहिरे यांनी नाभिक समाजाच्या कर्मचारी संघटनेमार्फत करावयाची कामे याबाबत माहिती दिली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राकेश चित्ते सर व सौ .गीता महाले मॅडम यांनी केले. या परिवर्तन मेळाव्यात वक्त्यांना विषय देण्यात आले होते त्यावरच त्यांनी मार्गदर्शन केले ते पुढील प्रमाणे.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किरण भाऊ नेरपगार यांनी सकल नाभिक समाज चाळीसगाव यांच्याकडून श्री शिवाजीभाऊ बहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली श्री आशिष अहिरे यांनी नाभिक समाजाच्या कर्मचारी संघटनेमार्फत करावयाची कामे याबाबत माहिती दिली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राकेश चित्ते सर व सौ .गीता महाले मॅडम यांनी केले. या परिवर्तन मेळाव्यात वक्त्यांना विषय देण्यात आले होते त्यावरच त्यांनी मार्गदर्शन केले ते पुढील प्रमाणे.

श्री कुणाल गालफाडे ,श्री प्रशांत बानाईत ,श्री सुधाकरभाऊ सनांसे (भुसावळ), श्री चंद्रकांत शिंदे (जामनेर), श्री रजनीकांत चित्ते (पाचोरा), यांनी नाभिक समाजाची औद्योगिक क्षेत्र तथा व्यापार व उद्योग क्षेत्रात सध्याची अवस्था व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले.श्री सुनिल पंडित सर (अहमदनगर), श्री मुकुंदराव धजेकर (जळगाव), यांनी शैक्षणिक क्षेत्रात नाभिक समाजाची सद्यस्थिती व त्यावर उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले .श्री पंकज भदाणे सर (नंदुरबार) यांनी नाभिक समाजाची जनगणना या विषयावर सविस्तर माहिती दिली .श्री .राजेंद्र वखरे (संस्थापक क्राईम बॉर्डर, डोंबिवली) ,यांनी माध्यम क्षेत्रातील नाभिक समाजाचे योगदान व सद्यस्थिती या विषयावर मार्गदर्शन केले.श्री कुमावत साहेब यांनी बारा बलुतेदार यांनी एकत्र होण्याची गरज यावर मार्गदर्शन केले.

सौ. मनीषा बोरसे मॅडम चाळीसगाव यांनी नाभिक समाजातील स्त्रियांची स्थिती व त्यांचे विकासात योगदान यावर माहिती दिली. सौ .मीनाक्षीताई भदाणे (नंदुरबार ) , यांनी स्पर्धात्मक क्षेत्रात नाभिक समाजातील विद्यार्थी यशस्वी व्हावे यासाठी समाजाचे योगदान यावर माहिती दिली. श्री .रविंद्र नेरपगारे (जळगाव), श्री शंकरराव वाघ निफाड यांनी राजकारण क्षेत्रात नाभिक समाजाची सद्यस्थिती व समाज संघटनांचे महत्त्व या विषयावर आपले मत व्यक्त केले. सौ भारती ताई सोनवणे यांनी लघुउद्योग ,कुटिरोद्योग व पार्लर संदर्भात मार्गदर्शन केले.

श्री नानासाहेब एकनाथ शिरसाठ यांनी या मेळाव्यात काही ठराव मांडले व ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले ते पुढीलप्रमाणे.१) नाभिक समाजातील युवकांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेच पाहिजे.२) प्रत्येक जिल्हा स्तरावर नाभिक समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन झाले पाहिजे.३) समाजातील युवकांनी औद्योगिक क्षेत्रात नवनवीन उद्योग सुरू केले पाहिजेत पर्यायी जोडव्यवसाय केले पाहिजेत .४).महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून विविध लघुउद्योग सुरू केले पाहिजे .५)नाभिक समाजाचे महाराष्ट्रात बंद पडलेली (एस .सी) चे आरक्षण सुरू करण्यासाठी रस्त्यावर उतरणे ६) नाभिक समाजाने राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा.

श्री दामोदर बिडवे साहेब यांनी नाभिक समाजाचे आरक्षण या विषयावर अथपासून इतिपर्यंत माहिती दिली व त्यासाठी काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन केले .श्री उत्तमराव सोलाणे साहेब यांनी कर्मचारी संघटना निर्माण करण्याची कारणे तिची भूमिका व समाज विकासासाठी योगदान यावर मार्गदर्शन केले. श्री कल्याणराव दळे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नाभिक समाजाची सद्यस्थिती त्यावर करावयाच्या उपाययोजना ,सर्वांनी एकत्र येऊन संघटन वाढवण्याची गरज ,उद्योगक्षेत्रात तरुणांनी जाण्याची गरज व स्पर्धात्मक क्षेत्रात नाभिक समाजाचे प्रमाण वाढवण्याची गरज यावर मार्गदर्शन केले तसेच शिक्षणाचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे आभार श्री. संजय वाघ सर (बोदवड) ,व श्री.प्रेमराज सैंदाणे यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी उत्तराखंड येथील जलप्रलय तसेच नाभिक समाजातील विविध दिवंगत मान्यवर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हा मेळावा यशस्वी होण्यासाठी सकल नाभिक समाज व चाळीसगाव तालुका कर्मचारी. संघाचे सर्व पदाधिकारी यांचे व सर्व समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य तसेच ह. भ. प. कृष्णा महाराज व त्यांचे विद्यार्थी यांचेही सहकार्य लाभले...............................

सदर कार्यक्रमाचा अजेंडा पुढील प्रमाणे नियोजित होता : मेळाव्याचे उद्घाटक : मा. कल्याणराव दळे साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ , बाराबलुतेदार महासंघ, प्रजा लोकशाही परिषद महाराष्ट्र राज्य ,मेळाव्याचे अध्यक्ष : श्री उत्तमराव सोलाने साहेब ,प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळ ,मेळाव्याचे स्वागताध्यक्ष : ह. भ ‌.प .मनोहर खोंडे सर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळ जळगाव, श्री. रविंद्र ( बंटीभाऊ) नेरपगारे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ ,जळगाव ,मार्गदर्शक : मा. श्री. एकनाथ (नानाभाऊ) परशुराम शिरसाट(उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष म. ना. म. मुंबई) ,आयोजक : सकल नाभिक समाज चाळीसगाव जिल्हा जळगाव ,,मेळाव्याचे ठिकाण : नवीन संत सेना महाराज मंदिर खरजई रोड (रेल्वे गेट) जवळ टाकळी प्र. चा . चाळीसगाव

प्रमुख मान्यवर : श्री .सुरेंद्रजी कावरे (प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक युवक महामंडळ) , श्री. दामोदरजी बिडवे काका , (कार्याध्यक्ष म.ना.म.)श्री सुनील पंडित सर ,अहमदनगर प्रदेशाध्यक्ष म.शि.न. , श्री. ज्ञानेश्वर माऊली गायकवाड,( म.ना.म .उपाध्यक्ष अहमदनगर) श्री .विलास कृष्णराव सैंदाणे ,धुळे (सामाजिक कार्यकर्ते) , श्री.अॅड.मनोहर अमृत सोनवणे (हायकोर्ट मुंबई),श्री. सुधाकर दामोदर आहेर (जिल्हाध्यक्ष औरंगाबाद म.ना.म.) ,श्री.एम.एस.ठाकुर,दिल्ली (सेन समाज संस्थापक अध्यक्ष दिल्ली),सौ.भारतीताई संजय सोनवणे (महिला प्रदेश अध्यक्षा म.ना.म.),श्री.पांडूरंगजी भवर (सरचिटणीस म.ना.म.) ,श्री.शंकरराव वाघ, निफाड (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) ,श्री.आनंदजी जगताप,सेंधवा (सचिव मध्यप्रदेश नाभिक समाज) ,श्री.आप्पासाहेब हरचंद देवराम सोनवणे, नंदुरबार (सामा.कार्यकर्ते), ,श्री.कथ्थुआण्णा रूपचंद सैंदाणे, नंदुरबार (मा.जिल्हाध्यक्ष), संध्याताई पारवे,औरंगाबाद (म.ना.म.प्रदेश संघटक), श्री.मुकुंदराव धजेकर (सामाजिक कार्यकर्ता,जळगाव), विशेष उपस्थित मान्यवर : श्री.आप्पासो.विनायक राजाराम वाघ (मा.उपनगराध्यक्ष,४०गाव), डॉ. मंगेश रविंद्र (वाडेकर अध्यक्ष शैलेजा मेमोरियल ट्रस्ट) चाळीसगाव, श्री.राजेंद्र सिताराम खोंडे,पुणे (सामाजिक कार्यकर्ता), श्री.आप्पासोा.संतोष नारायण खोंडे,(जळगाव खोंडे ज्वेलर्स), श्री.नारायण मोतीराम सोनवणे (इंजिनिअर म.रा.वि.मं.ठाणे) ,श्री.प्रकाश भिकनराव जाधव,धुळे (सामाजिक कार्यकर्ता), सौ.संगिता राजकुमार गवळी,जळगाव (सामाजिक कार्यकर्त्या), श्री सोपानराव नामदेव सोनवणे ,नाशिक (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ),श्री संतोष वारुळे, बर्‍हाणपूर (जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता), श्री सुरेशराव बोरसे ,नाशिक (जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता ) ,श्री रामदास बाबुराव सैंदाणे ,पुणे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता), श्री सुरेश सैंदाणे, शहादा (जिल्हा उपाध्यक्ष नंदुरबार), सौ. कुंदाताई नाना सोनवणे ,(महिला अध्यक्ष नंदुरबार शहर), श्री. बाळकृष्ण भामरे,( अध्यक्ष पुणे जिल्हा), श्री .शंकरराव बंडू निकम, नाशिक (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ), श्री सुरेश पुंडलिक महाले ,नांदगाव (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता), श्री .अरुण सुकलाल सैंदाणे ,नाशिक (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ) श्री‌. लोटनअण्णा सोनवणे, चाळीसगाव (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता), श्री रजनीकांत अशोक चित्ते ,(नवउद्योजक पाचोरा ) ,श्री .मनीषभाऊ कुवर ,(जळगाव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता), सौ. सविता भगवान खंबायत ,जळगाव ( सामाजिक कार्यकर्त्या ) ,सौ. देवका अरुण निकम, जळगाव (सामाजिक कार्यकर्त्या), श्री.सुनिल दोधू बोरसे सर (महा.राज्य कार्य सदस्य चाळीसगाव), श्री सुधाकरभाऊ संनासे, (महा.राज्य कार्य सदस्य ,भुसावळ),श्री.संजय तानीराम सोनवणे (बी.डी.ओ.अमळनेर),सौ.त्रिवेणीताई सोनवणे,धुळे (सामाजिक कार्यकर्त्या),सौ.मिनाक्षीताई पंकज भदाणे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या),श्री.राजकुमार विश्वनाथ गवळी ,(सेन समाज सचिव दिल्ली), श्री .अशोकराव अवचित सूर्यवंशी, नाशिक (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता),श्री. ज्ञानेश्वर एकनाथ वाघ ,नाशिक (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता), श्री. शंकरराव बंडू निकम ,नाशिक (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ),श्री.अनिलभाऊ तळेले ,जळगाव (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता), श्री. किशोर सोनवणे ,नंदुरबार (मा.अध्यक्ष), श्री .दिलीप बोरसे ,(शहराध्यक्ष नंदुरबार), श्री .भिकनराव पुंडलिक वाघ पुणे ,(ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता), श्री. सुरेश सदाशिव बोरसे, नाशिक (जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता), श्री. प्रा. विजय भानुदास सोनवणे, चाळीसगाव (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता), श्री . अशोक येशी ,नाशिक (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ), श्री. हिरामणबापू झगा सैंदाणे चाळीसगाव (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता), श्री.नारायण तान्हीराम सोनवणे, जळगाव (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता), श्री प्रकाश बोरसे (पिंपळा उपाध्यक्ष जळगाव ) ,सौ. ज्योती विलास वाघ ,जळगाव (सामाजिक कार्यकर्त्या), सौ . शोभना गजानन खोरखेडे ,जळगाव (सामाजिक कार्यकर्त्या ) ,सौ .मंगला देविदास ठाकरे ,जळगाव (सामाजिक कार्यकर्त्या),मान्यवर : श्री‌ बाबुराव भगवान दळवी (जिल्हाध्यक्ष कर्मचारी संघटना, अहमदनगर), श्री. पंकज गोरख भदाणे,( जिल्हाध्यक्ष कर्मचारी संघटना, नंदुरबार),श्री बापूराव रामदासराव देवरे (जिल्हाध्यक्ष कर्मचारी संघटना धुळे), श्री. धनराज हरी वरसाळे (नंदुरबार जिल्हा दुकानदार अध्यक्ष), श्री .बाळासाहेब भुजबळ (म.ना.म.जिल्हाध्यक्ष अहमदनगर), श्री. भिमराव वारुळे, (म.ना.म. जिल्हाध्यक्ष धुळे), श्री. रविंद्र नारायण वरसाळे (म.ना.म. जिल्हाध्यक्ष नंदुरबार), श्री. मोहनभाऊ सोनवणे जळगाव, श्री. मोहन साळवी (ज्येष्ठ पत्रकार ), ह.भ.प.सौ. इंद्रायणीताई मोरे (पाथर्डी) ,श्री .आबासाहेब चौधरी,( रावेर मा. अध्यक्ष), श्री .जगदीश निकम (सा.कार्यकर्ता ) जळगाव ,श्री .सुभाष आण्णा शिरसाट (सामाजिक कार्यकर्ता धुळे), श्री .अमृत महाले (सामाजिक कार्यकर्ता धुळे), श्री. राजूभाऊ महाले (सामाजिक कार्यकर्ता धुळे), श्री. युवराजभाऊ वारुळे (सामाजिक कार्यकर्ता धुळे) , श्री.रामभाऊ जगताप (सामाजिक कार्यकर्ता जळगाव ),श्री .छोटू भाऊ सोनवणे (सामाजिक कार्यकर्ता धुळे ),श्री .अरुण पोपट बोरसे (सामाजिक कार्यकर्ता जळगाव)

कार्याध्यक्ष : ज.जि. म.ना .कर्मचारी संघटना श्री .संजय वाघ सर बोदवड ,उपाध्यक्ष : म. ना . कर्मचारी संघटना, श्री संजय शिवाजी पवार भडगाव ,,श्री धनराज बोरनारे रावेर ,श्री प्रवीण सोनवणे अमळनेर,चिटणीस : म. ना . कर्मचारी संघटना श्री फकीरा भावडू शिरसाठ पाचोरा ,श्री दत्तात्रय शेनपडु बाविस्कर जळगाव ,श्री गणेश सापकर सर सावदा ,श्री राजेंद्र क्षीरसागर जळगाव ,कोषाध्यक्ष : म. ना . कर्मचारी संघटना श्री सुनील आत्माराम महाले जळगाव ,श्री अतुल रघुनाथ लोंढे सर , श्री मच्छिंद्रनाथ पंढरीनाथ सोनगिरे चोपडा ,सहकोषाध्यक्ष : म. ना . कर्मचारी संघटना श्री अनिल निकम जळगाव , श्री वसंत आत्माराम सैंदाणे जळगाव,सहसचिव : म. ना . कर्मचारी संघटना श्री मधुकर महाले पाचोरा, श्री प्रल्हाद दांडेकर जळगाव ,सरचिटणीस : म. ना . कर्मचारी संघटना श्री विजय ठाकरे जळगाव, विभागीय संपर्कप्रमुख : म. ना .कर्मचारी संघटना श्री संदीप सोनवणे पाचोरा ,श्री राजेंद्र ठाकरे एरंडोल श्री मकरंद निकम जळगाव,संघटक : म. ना . कर्मचारी संघटना श्री आर सोनवणे सर चाळीसगाव ,श्री विवेक वखरे बोदवड ,श्री डॉ. नितीन सोनवणे जळगाव ,श्री डॉ. प्रमोद आमोदकर जळगाव, श्री अजय पंडित शिवरामे जळगाव ,श्री अरुण निंबा सैंदाणे चोपडा,प्रवक्ता : म. ना .कर्मचारी संघटना श्री विलास वाघ जळगाव,सदस्य जिल्हा कार्यकारणी म. ना . कर्मचारी संघटना : श्री एकनाथ हरचंद ठाकरे चाळीसगाव ,श्री सुरेश तुकाराम महाले चाळीसगाव संपर्कप्रमुख म.ना . कर्मचारी संघटना : श्री किरण दत्तात्रय नेरपगार चाळीसगाव,प्रसिद्धीप्रमुख म. ना . कर्मचारी संघटना : श्री राजेंद्र बहाळकर सर चाळीसगाव ,श्री प्रवीण शिवरामे खानापूर ,श्री मुरलीधर बाबुराव कुमार जळगाव ,श्री रमेश पांडुरंग जगताप चोपडा,तालुकाध्यक्ष व कार्यकारणी म. ना . कर्मचारी संघटना जळगाव : जळगाव श्री राजेंद्र घोरपडे सर, चाळीसगाव श्री संजय चैत्राम वाघ सर ;अमळनेर श्री देविदास बिरारी सर ,बोदवड श्री मंगेश पांडे सर, भडगाव श्री रोहिदास वाघ सर, पाचोरा श्री प्रा. रितेश महाले सर, पारोळा श्री चंद्रकांत निकम सर ,एरंडोल श्री केशव अहिरराव सर, चोपडा श्री नंदलाल वाघ सर ,रावेर श्री डॉ. राजेंद्र साळुंखे ,मुक्ताईनगर श्री सुनील मोरे मोरेस्कर ,भुसावळ श्री कमलाकर बाणाईत सर्व तालुका कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी

मान्यवर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री चंद्रकांत नामदेव शिंदे जामनेर ,श्री प्रशांत भास्करराव बानाईत भुसावळ ,श्री उमाकांत मधुकर निकम चोपडा, कार्याध्यक्ष श्री पृथ्वीराज सोनवणे जळगाव, जिल्हा सचिव श्रीकुमार श्रीरामे जळगाव, जिल्हा संघटक श्री कांतीलाल उखा वाघ जळगाव ,जिल्हा प्रवक्ता श्री वामन (नाना) पांडुरंग वाघ जळगाव ,संघटक सतीश दयाराम बोरसे धरणगाव, जिल्हा सहसचिव श्री अरुण श्रीखंडे जळगाव ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख : अमोल आमोदकर बोदवड, श्री संजय सिताराम सोनवणे जळगाव ,संपर्क प्रमुख : श्री संतोष हरचंद कुवर बोदवड , श्री रघुनाथ दौलत खोंडे अमळनेर श्री भरत शिवाजी चव्हाण भडगाव, जळगाव जिल्हा नाभिक समाज सर्व संघटना व पदाधिकारी,श्री भैय्या वाघ युवा कार्यकारणी सदस्य ,श्री कुणाल गालफाडे युवक कार्यकारिणी सदस्य, गणेश वीरभान सोनवणे जिल्हा कार्यकारणी सदस्य ,संजय बळीराम सैंदाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य ,दीपक प्रल्हाद शिंदे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, श्री भिकन कौतिक बागुल जिल्हा कार्यकारणी सदस्य तंटामुक्ती ,श्री सुनिल सुखदेव वेळीस जिल्हा कार्यकारणी तंटामुक्ती ,श्री गोविंदराव साळुंखे जिल्हा कार्य तंटामुक्ती,

तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी नाभिक महामंडळ श्री विवेक वखरे सर बोदवड, श्री प्रशांत ठोंगे मुक्ताईनगर, श्री बाळूदादा शिवरामे सर वरणगाव, श्री सचिन श्रीराम जाधव रावेर ,श्री शशिकांत वारूळकर यावल, श्री वसंतराव साळुंखे जामनेर, श्री दत्तू दादा खोंडे भुसावळ ,श्री सुरेश सोनवणे धरणगाव ,श्री रवींद्र सैंदाणे चोपडा, श्री राम भाऊ गांगुर्डे एरंडोल, श्री मधुकर आबा सैंदाणे अमळनेर ,श्री संजय पवार भडगाव, श्री दिलीप माधव सैंदाणे पारोळा, श्री गजानन साहेबराव ठाकरे शहराध्यक्ष पारोळा, श्री अशोक सिताराम महाले पिंपळा परिसर, श्री जगदीश वाघ जळगाव ,श्री भिकनराव बोरसे अध्यक्ष एमआयडीसी जळगाव श्री भिकनराव बोरसे अध्यक्ष एमआयडीसी जळगाव ,अरुण वसाने नाभिक हितवर्धक संघ जळगाव शहर, श्री मनोहर सोनगिरे शहर अध्यक्ष चोपडा, सकल नाभिक समाज कार्यकर्ते पाचोरा व आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते .