CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

शेख कुटुंबाने रमजान ईद साजरी न करता निराधार बहिणींना राशन देवून माणुसकी जपली

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

शेख कुटुंबाने रमजान ईद साजरी न करता निराधार बहिणींना राशन देवून माणुसकी जपली

समाजसेवक रशीद शेख यानी रमजान ईद साजरी न करता रायते गावातील अंध - निराधार बहिणीना दिली साडी- चोली! महिन्याचे राशन देवून दिला मदतीचा हात !

कल्याण (क्राईम बॉर्डर टीम) : कल्याण तालुक्यातील रायते गावातील निर्मला महादु जाधव वय ७० वर्षे , धृपदा महादु जाधव वय ७५ वर्षे दोन बहिनींचा गेल्या २ वर्षांपासून या दोघींचे भाऊ बबन महादु जाधव हेच साभाळ करत आहेत. त्या दोघी दोन्ही डोळ्यानी अंध आहेतं.

समाजसेवक व जिल्हा टाइम्सचे पत्रकार प्रतिनिधी रशीद शेख हे दरवर्षी ईद साजरी न करता या अंध भगिनीना साडी व राशन वाटप करत असतात. गेल्या दोन वर्षापासून ते या बहिणींना मदत करतात . यावर्षीही रमजान ईद साजरी न करता रशीद शेख यानी त्याना एक महिन्याचे राशन, साड़ी- चोली , रमजान ईदचे सर्व सामान देवून त्याना मदतीचा हात दिला. यावेळी पत्रकार समितीचे अध्यक्ष रामेश्वर गवई , काजल शेख , हुजेब शेख आदी उपस्थित होते.