CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

शासनास महाराष्ट्र नाभिक महामंडळ,जळगांव शहर,जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या वतीने निवेदन

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

शासनास महाराष्ट्र नाभिक महामंडळ,जळगांव शहर,जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या वतीने निवेदन

जळगांव : जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार,जिल्हाधिकारी तथा सर्व तहसीलदार यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ,जळगांव शहर,जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. जर सोमवार पर्यंत दुकाने उघड़ली नाही, तर प्रदेश अध्यश्य कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात तीव्र आंदोलन करू अशी स्पष्ट भूमिका यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे यांनी समाजाच्या वतीने मांडली .

जळगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांना तसेच जळगाव शहर चे आमदार तथा भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे,व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताई नगरचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना जळगांव जिल्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळ च्यां वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे यांनी निवेदन दिले.यावेळी जिल्हा पदाधिकारी, समाज बांधव व महिला प्रतिनिधी उपस्थित होते.