CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
कार्यालय (प्रतिनिधी) : दि. १० जून २०२१ : स.पो.निरी.जयेंद्रकुमार भोयर यांची कन्या कु. साक्षी जयेंद्रकुमार भोयर हिचा आज वाढदिवस आहे .
तिला या गोड दिवशी,क्राईम बॉर्डर (परिवारातर्फे) वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा ! व अनेक उत्तम आशीर्वाद !