CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

दीबा पाटलांच्या नावाला विरोध म्हणजे आगरी समाजाच्या सन्मानाला विरोध-रोहिदास मुंडे यांचा सरकारवर घणाघात

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

दीबा पाटलांच्या नावाला विरोध म्हणजे आगरी समाजाच्या सन्मानाला विरोध-रोहिदास मुंडे यांचा सरकारवर घणाघात

दिवा :- आगरी समाजसह बहुजन समाजाचे नेते दीबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यास जे विरोध करत आहेत ते रायगड, ठाणे, नवी मुंबई भागातील आगरी समाजाच्या सन्मानाला आणि अस्मितेला विरोध करत आहेत असे सांगत भाजपचे रोहिदास मुंडे यांनी दीबा पाटलांच्या नावाला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

नवी मुंबई शहरात होणारे विमानतळ हे आगरी कोळी समाजाच्या त्यागावर उभे राहत आहे.नवी मुंबई शहर वसविण्यासाठी येथील भूमीपुत्रांनी त्याग केला आहे.दीबा पाटलांनी नवी मुंबई,येथील आगरी बहूजन समाज यासाठी मोठं योगदान आहे.आगरी समाजाची अस्मिता आणि ताठ मानेने उभं राहणाऱ्या समाजाचा अभिमान म्हणून दीबा पाटील हे समाजचे प्रतीक म्हणून उभे राहिले असताना,त्यांचे सामाजिक,राजकिय व सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड योगदान असताना त्यांच्या नावाला विरोध करणे म्हणजे आगरी समाजाच्या सन्मानाला विरोध करणे आहे असा घणाघात रोहिदास मुंडे यांनी सरकारी धोरणावर केला आहे.