CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

गांधीनगर येथील कै.आनंद दिघे सभागृहात लसीकरण केंद्र शुभारंभ

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

गांधीनगर येथील कै.आनंद दिघे सभागृहात लसीकरण केंद्र शुभारंभ

डोंबिवली (क्राईम बॉर्डर-न्यूज नेटवर्क) : कोरोनाचा कमीजास्त प्रभाव असल्याने रोग प्रतिबंध नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचं आहे.त्यानुसार नागरिकांना लस त्वरित उपलब्ध व्हावी म्हणून कोंडोंमपा प्रभाग क्र.८१ गांधीनगर येथील कै.आनंद दिघे सभागृहात शनिवार दि.३१ जुलै पासून विनामूल्य लसीकरण करण्याचे केंद्र स्थानिक नगरसेविका दिपाली पाटील व ज्येष्ठ माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आले,त्याचे औपचारिक उद्घाटन 'ग' प्रभागक्षेत्र सभापती दिपाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच छ.शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्ष माला पंढरीनाथ पाटील यांनी अर्पण करून शुभारंभ करण्यात आला.यावेळी भाजप प्रभागध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे,मनसे माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक,सेना विभाग प्रमुख प्रतीक पाटील प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य आदि मान्यवर उपस्थित होते.उध्दघाटन दिवशीच सुमारे ३०० नागरिकांनी लसीकरण करून घेतले.