CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

विर वैष्णव संत शिरोमणी सेना महाराज नाभिक वाळंद समाज बहुउद्देशीय उत्कृषं मंडळ सुरत श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

विर वैष्णव संत शिरोमणी सेना महाराज नाभिक वाळंद समाज बहुउद्देशीय उत्कृषं मंडळ सुरत श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव

डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क) : सप्रेम जय सेना सर्व नाभिक समाज बंधु भगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की दरवर्षाप्रमाणे सूरत क्षेत्र भूमीवर मिती श्रावण वैद्य एकादशी दी.03-09-2021 वार शुक्रवार रोजी व दि.04-09-2021 वार शनिवार रोजी श्री संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.

1-कळस पूजा दि.03-09-2021 वार शुक्रवार सकाळी आठ ते नऊ.

2-सत्यनारायण पूजा दि.03-09-2021 शुक्रवारी सकाळी दहा ते अकरा.

3-हरिपाठ दि.03-09-2021ं दुपारी पाच ते सहा नंतर संध्याकाळची सेना महाराजांची आरती.

1-पहिल्या दिवसाचे कार्यक्रम शुक्रवारचे

-------------------------

2-दुसऱ्या दिवसाचे कार्यक्रम शनिवारचे

-------------------------

काकड आरती दि.04-09-2021 शनिवार सकाळी सहा ते सात

सेना महाराजांची आरती सामूहिक सात ते आठ

प्रवचनाचा कार्यक्रम-ह.भ.प. संध्याताई महाराज माळी सुरत कर दि.04-09-2021 वार शनिवार सकाळी दहा ते अकरा प्रवचन

महाप्रसाद-शनिवार दुपारी 12 ते 1 हे सर्व कार्यक्रम सेना महाराज मंदिरात गोवर्धन नगर नवागाम डिडोंली येथे होतील.

हरिपाठ-शनिवारी दुपारी ठीक पाच ते सहा सामूहिक हरिपाठ सेना महाराजांची आरती नंतर कार्यक्रमाची सांगता सहकार्य-समस्त श्री संत सेना महाराज मित्र मंडळ ,श्री गणेश युवा मित्र मंडळ.